जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय
तसेच संचालनालयाने सोपविलेल्या काही खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
साधारणतः जुलै महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते.
तालुकास्तरावर – कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, योगासन, मैदानी खेळ
जिल्हास्तरावर – ४९ अनुदानित क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तर ४४ विनाअनुदानित स्पर्धांचे आयोजन.
जिल्हास्तरावरील विजयी संघ तसेच वैयक्तिक क्रीडापटूंना विभागस्तरावर खेळण्याची संधी मिळते.